दिसायला देखणा, चवीला चटकदार चीज- चेरी -पायनापल

आईला त्रास न देता,जिन्नस जमवण्यासाठी फारशी धावाधाव करायला न लागता काहीसं चटकदार खायला हवं असेल तर चीज-चेरी-पायनापल एकदम सही पर्याय आहे.