साबुदाण्याचा पदार्थ करुन पाहावासा वाटतो का? खिचडी वडे हे तर नेहमीचे. तुम्ही करा दही साबुदाणा!

उपवासाला काय करायचं? असा प्रश्न आई/आजीसमोर नेहमी पडतो. तुमच्या हातचा दही साबुदाणा करुन तुम्ही उपवासाला काय? हा प्रश्न सोडवू शकतात.