गारेगार आणि चवदार.. आब्यांचा थिक शेक करा!

हाॅटेलमधे गेल्यावर मेनू कार्डमधील थिक शेक प्यावेसे वाटतात. तुमची ही हौस फक्त हाॅटेलमधेच भागेल असं नाही. थिक शेक घरीही करता येतात. अगदी तुम्ही देखील करु शकता. ते कसे?