लहानांनी केलेल्या चुकीची शिक्षा मोठ्या भावंडांनाच.. त्यांची चूक तरी काय असते?
मोठी भावंडं असणं ही फक्त तोऱ्याची, रुबाब गाजवण्याची बाब नाही. लहानांची जबाबदारीही घ्यावी लागते. त्यात चूक झाली तर आई-बाबा जाब मोठ्यांनाच विचारतात.
मोठी भावंडं असणं ही फक्त तोऱ्याची, रुबाब गाजवण्याची बाब नाही. लहानांची जबाबदारीही घ्यावी लागते. त्यात चूक झाली तर आई-बाबा जाब मोठ्यांनाच विचारतात.
मुलांनी न मागता त्यांना पाहुण्यांनी पैसे दिलेले असतात. आई बाबांना हे माहिती असूनही ते मुलांकडचे पैसे काढून् घेतात. हे असं ते मुद्दाम करतात का?
नावडत्या शिक्षकांचा राग करत बसलं तर नुकसान आपलंच. त्यापेक्षा यातून मार्ग कसा निघेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते कसे आणि कोणते करायचे?
कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तसं होत नाही. मुलांना जे कपडे घालावेसे वाटतात ते त्यांच्या आईवडिलांना कधीच आवडत नाहीत.
आई-बाबा जास्त वेळ मोबाइल पाहू देत नाही. आमचं मोबाइल पाहाणं चुकीचं. पण स्वत: मात्र खूप वेळ त्यात डोकं घालून बसतात. हे योग्य आहे का?
आई बाबांच्या पाहुण्यांसमोर कसं वागायचं याबाबतच्या अनंत सूचना आणि पाहुण्यांचे न संपणारे सल्ले.. कंटाळा येतो याचा. पाहुणे न आलेलेच बरे!
आधीच्या परीक्षेपेक्षा आताच्या परीक्षेत जास्त मार्क्स पडले तरी आई बाबांना मार्क्स कमीच वाटतात. आमच्या मार्कांनी आई बाबांचं समाधान का होत नाही?
आपण आरशात बघितल्यानं इतरांचं काहीही नुकसान होणार नसतं, पण तरीही आरशात बघितल्याने आई सारखी टोकते.. हे असं का?
स्वयंपाक करताना घरातल्या मोठ्यांचा आवडी निवडीचा विचार केला जातो, मग लहान मुलांच्या आवडी निवडीचं काय? जे मोठ्यांना आवडतं तेच आम्ही का खावं?
आई-बाबा माझ्या आणि मित्रांच्या मार्कांची तुलना कशाला करतात.मित्रांपेक्षा कमी मार्क्स त्यांना चालतच नाही! मी मिळवलेल्या मार्कांचं ते कौतुक का नाही करत?