आई फोन बघत बसते आणि मला मात्र बघू देत नाही, असं का?
आई-बाबा जास्त वेळ मोबाइल पाहू देत नाही. आमचं मोबाइल पाहाणं चुकीचं. पण स्वत: मात्र खूप वेळ त्यात डोकं घालून बसतात. हे योग्य आहे का?
आई-बाबा जास्त वेळ मोबाइल पाहू देत नाही. आमचं मोबाइल पाहाणं चुकीचं. पण स्वत: मात्र खूप वेळ त्यात डोकं घालून बसतात. हे योग्य आहे का?
आई म्हणते मोबाइल जास्त पाहिला की डोळे चुरचुरतात! पण मोबाइलमुळे डोळ्यांना त्रास कसा होईल?त्रास होतो म्हणून मोबाइल वापरायचाच नाही का?
आई बाबा म्हणतात मोठ्यांसाठीच्या वेबसीरिज लहानांनी पाहायच्या नाहीत.पण मला बघायच्या आहेत.मी बघितलं तर काय बिघडलं?