पाहुण्यांनी दिलेले पैसे माझी आई पाहुणे गेल्यानंतर हिसकावून घेते, असं का?
मुलांनी न मागता त्यांना पाहुण्यांनी पैसे दिलेले असतात. आई बाबांना हे माहिती असूनही ते मुलांकडचे पैसे काढून् घेतात. हे असं ते मुद्दाम करतात का?