प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स कसे बरं मिळतील?

आधीच्या परीक्षेपेक्षा आताच्या परीक्षेत जास्त मार्क्स पडले तरी आई बाबांना मार्क्स कमीच वाटतात. आमच्या मार्कांनी आई बाबांचं समाधान का होत नाही?