मी सारखं आरशात बघितलं तर आई का चिडते? आरसा बघण्यात चूक काय?
आपण आरशात बघितल्यानं इतरांचं काहीही नुकसान होणार नसतं, पण तरीही आरशात बघितल्याने आई सारखी टोकते.. हे असं का?