इलेक्ट्रिक ईल माशापासून लांबच राहा! तो देतो ६०० व्हाॅल्टचा इलेक्ट्रिक शाॅक!
शरीरात विद्युतनिर्मिती करुन शाॅक देणारा निसर्गातला एकमेव प्राणी म्हणजे इलेक्ट्रिक इल्स. नावापासून त्याच्या सवयीपर्यंत त्याचं सगळंच विशेष आहे.
शरीरात विद्युतनिर्मिती करुन शाॅक देणारा निसर्गातला एकमेव प्राणी म्हणजे इलेक्ट्रिक इल्स. नावापासून त्याच्या सवयीपर्यंत त्याचं सगळंच विशेष आहे.
विजेच्या बटणाला हात न लावता शाॅक कसा बसतो हे अनुभवायचं असेल तर तांब्याची नाणी, लिंबाचा रस आणि कागद घेवून एक प्रयोग करुन पाहा. शाॅक नक्की बसेल?