परीक्षेत सोप्या प्रश्नाचंही उत्तर चुकतं! माझ्याकडून सीलिमिस्टेक्स का होतात?
पेपर छान गेलाय असं वाटत असतानाच आपण केलेल्या चुका लक्षात यायला लागतात. या चुका का होतात? हे टाळता येणं शक्य आहे का?
पेपर छान गेलाय असं वाटत असतानाच आपण केलेल्या चुका लक्षात यायला लागतात. या चुका का होतात? हे टाळता येणं शक्य आहे का?
एक पेपर अवघड गेला की पुढच्या पेपरला टेन्शन येतंच. आता पुढचाही पेपर अवघड जाईल असंही वाटतं. पण तसं खरंच होतं का?
आकृती कशासाठी काढायची असते? तिचा अभ्यास का करायचा असतो? नाहीच काढली आकृती तर काय होईल? काय असतं आकृती काढण्यामागचं महत्त्व?
उत्तरं येत असूनही वेळेअभावी काही प्रश्न सुटतात. असं होवू नये म्हणून पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं. ते करण्याचे काही सोपे नियम आहेत.