पेपर लिहिताना तुमची ४-५ वेळा खाडाखोड होते की खूपच वेळा होते?

पेपर लिहिताना खूप वेळा खाडाखोड केली तर परीक्षकांना हा विद्यार्थी गोंधळलेला आहे हे लगेच लक्षात येतं. खूप खाडाखोडी मागचं कारण माहितीये?