कोऱ्या करकरीत कागदावर दुधाने लिहा न दिसणारा गुप्त संदेश!
कागदावर लिहायला पेन हवा आणि पेनात शाई. पण विना शाईचंही कागदावर लिहता येतं आणि ते वाचताही येतं. हा प्रयोग करुन पाहाणं तुम्हालाही शक्य आहे!
कागदावर लिहायला पेन हवा आणि पेनात शाई. पण विना शाईचंही कागदावर लिहता येतं आणि ते वाचताही येतं. हा प्रयोग करुन पाहाणं तुम्हालाही शक्य आहे!
भाषेचा अभ्यास नको नको म्हणणारी मुलंच नंतर भन्नाट लिहू लागली. व्यक्त होवू लागली. निर्मितीचा आनंद लुटू लागली! ही सगळी बोली भाषेची जादू!
आता परीक्षा इतकी जवळ आली आहे की लिहून अभ्यास करायला वेळच नाहीये, पण तरी आईबाबा सारखे म्हणतात की लिहिलेलं चांगलं लक्षात राहतं. मग काय करायचं ?
पेपर लिहिताना खूप वेळा खाडाखोड केली तर परीक्षकांना हा विद्यार्थी गोंधळलेला आहे हे लगेच लक्षात येतं. खूप खाडाखोडी मागचं कारण माहितीये?