एस्किमोंची गोष्ट – टकटू!
बर्फाच्या घरात म्हणजे इग्लूमध्ये राहाणारे एस्किमो लोक तुम्हाला माहिती आहेत ना? त्यांच्या जगातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत? मग ही डॉक्युमेंट्री सिरीज बघाच!
बर्फाच्या घरात म्हणजे इग्लूमध्ये राहाणारे एस्किमो लोक तुम्हाला माहिती आहेत ना? त्यांच्या जगातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत? मग ही डॉक्युमेंट्री सिरीज बघाच!
निसर्गात घडणारे बदल, तिथल्या गंमतीजमती जाणून घेणं कुणाला आवडत नाही? निसर्ग, त्यातले प्राणी-पक्षी-किटक-फुलं-पानं… त्यांचं भन्नाट जग अनुभवायचं असेल तर ही डॉक्युमेंटरी नक्की बघा!