पुस्तकातला नाही आपल्या घराचा नकाशा काढायला जमेल का तुम्हाला?
भूगोलाच्या पुस्तकातले नकाशे अवघड आणि फार बोअर वाटतात. नकाशाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी घराचा नकाशा काढणं हा उत्तम पर्याय आहे.
भूगोलाच्या पुस्तकातले नकाशे अवघड आणि फार बोअर वाटतात. नकाशाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी घराचा नकाशा काढणं हा उत्तम पर्याय आहे.
परीक्षेच्या वेळेस इतिहास भूगोलाचा अभ्यास करायला घेतला की काहीच आठवत नाही. इतिहास भूगोलाच्या अभ्यासाची पध्दत चुकली की असंच होतं!
भूगोलाच्या पोटात कितीतरी रंजक गोष्टी दडलेल्या असतात. आणि आपण खारे वारे, मतलई वारे, जांभा दगड, नकाशे यावरुन वैतागतो .