जे घडून गेलंय त्या इतिहासाचा आता अभ्यास करुन काय उपयोग?
आपल्याला सुजाण नागरिक व्हायचं असेल तर इतिहास हा विषय ऑप्शनला टाकून चालणार नाही. इतिहास आपल्याला मागील अनुभवातून शहाणं करतो.