आग ओकणाऱ्या सूर्याला लगाम कसा घालायचा? हे शक्य की अशक्य?

तळपत्या सूर्याला लगाम घालणं ही सोपी गोष्ट नाही. ते करायला गेलं की अडचणीच उभ्या राहातात. या अडचणी आहेत तरी काय?