कार्बन फूटप्रिंट्स म्हणजे काय? ते कमी करायचे म्हणजे काय करायचं ?

कार्बन फूट प्रिण्टस् कमी करण्यासाठी आधी आपण वीज-पाणी किती वाया घालवतो? प्लॅस्टिकचा वापर किती करतो हे प्रश्न आधी स्वत:ला विचारायला हवेत!

मी स्मार्ट फोन वापरल्याने कोणाचं काय बिघडतं? कोणाचं नुकसान होतं?

मोबाइल हा गरजेचा झाला आहे. पण तो वापरल्याने आपल्या पर्यावरणाचं होणारं नुकसानही पाहायला हवं ना!

मी शाकाहारी जेवलो, सौर ऊर्जा वापरली तर काय मोठा बदल होणार आहे?

छोटी छोटी पावलं उचलून मोठे परिणाम साधता येतात. पर्यावरणाला निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करु शकतो. त्या कोणत्या?