तुम्ही काय खेळता?

सुट्टी असो की शाळा, खेळ म्हणजे तुम्हा मुलांचा जीव की प्राण! हो ना? तेच तेच खेळ खेळून तुम्हाला कंटाळा येतो? मग यावर उपाय काय? शोधा, म्हणजे सापडेल!

तुम्हाला किती नातेवाईक आहेत हे मोजलंय का कधी? ते कसं मोजणार?

आपल्याला सख्खे, चुलत, मानलेले असे भरपूर नातेवाईक असतात.पण मोजकेच माहिती असतात.फॅमिली ट्री काढा म्हणजे सर्व नातेवाईक माहिती होतील.

एवढं ऊन पडतं आपल्याकडे, आपण काय करतो त्याचं?

पर्यावरण समजून घेण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. घरात बसूनही पर्यावरण समजून घेता येतं. सोपे सोपे प्रयोग करता येतात. ते कसे?