आग ओकणाऱ्या सूर्याला लगाम कसा घालायचा? हे शक्य की अशक्य?

तळपत्या सूर्याला लगाम घालणं ही सोपी गोष्ट नाही. ते करायला गेलं की अडचणीच उभ्या राहातात. या अडचणी आहेत तरी काय?

माणूस फक्त पृथ्वीवरच का राहातो? इतर ग्रहांवर का नाही?

विश्वात लक्षावधी ग्रह आहेत असं म्हणतात , मग राहाता येईल असा ग्रह मात्र पृथ्वीचं. असं काय आहे पृथ्वीवर जे इतर ग्रहांवर आढळून येत नाही.

विनिशानं शोधला झाडं वाचवण्याचा सॉलिड ‘सोलर’ पर्याय !

कोळशावर चालणारी इस्त्री बघितल्यानंतर विनिशाला सूचला झाडं वाचवण्याचा पर्याय. तिनं इस्त्री चालवण्यासाठी शोधला पर्यावरणपूरक उपाय. तो काय?