अभ्यास म्हटला की मला उत्साहच वाटत नाही. काय करु?

कोणीतरी सांगितलं आहे म्हणून, अभ्यास केला तर अभ्यास करताना उत्साह वाटणं अवघडच. स्वत:च्या मनाने अभ्यासाला बसणं हे जमायला हवं!