वाळवंटात कुठे बर्फ पडतो का? मग सहारा वाळवंटात बर्फ कसा पडला?

सहारा वाळवंट म्हणजे जगातील सर्वात उष्ण वाळवंट. जिथे पाऊस देखील अल्प पडतो तिथे ४४ वर्षात पाच वेळा बर्फवृष्टी झाली आहे. हे असं का घडलं?

वेदर (वातावरण) आणि क्लायमेट (हवामान) यात नेमका काय फरक आहे?

हवामानबदल हा शब्द आपण सतत ऐकत असतो. पण आपल्याला मात्र रोजच्या वातावरणात तसा काही फरक जाणवत नाही. असं का होतं?