पाऊस पडत नाही, ऊन प्रचंड तापतंय. पण माणसांना टेन्शनच नाही!

जगभरात कोट्यावधी लोकांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. पण तरी हवामान बदलाचा कोणी गांभिर्याने विचार का करत नाही?