पृथ्वीचं तापमान वाढतंय हे खरं. पण ते नेमकं कशामुळे वाढतंय?
पृथ्वीचं तापमान वाढतं ते हरितगृह वायूंचं वातावरणातील प्रमाण वाढल्यामुळे. पण हे हरितगृह वायू कोणते? ते कुठून येतात? हरितगृह वायुंमुळे तापमान कसं वाढतं?