कार्बन फूटप्रिंट्स म्हणजे काय? ते कमी करायचे म्हणजे काय करायचं ?

कार्बन फूट प्रिण्टस् कमी करण्यासाठी आधी आपण वीज-पाणी किती वाया घालवतो? प्लॅस्टिकचा वापर किती करतो हे प्रश्न आधी स्वत:ला विचारायला हवेत!

शहराची तब्येत बिघडलीये.. एक दिवस गाडी वापरली नाही तर!

वाहनांनी प्रदूषण होतं असं आपण म्हणतो, पण करत काहीच नाही. पण जकार्ता शहराने आपल्या शहराचं आरोग्य सुधारावं यासाठी सुरु केली एक मोहीम.