टायटॅनिक जहाज ज्या हिमखंडाला धडकलं ती हिमखंड व्हिलन असतात?

हिमखंड का महत्त्वाचे असतात, त्यांची पर्यावरण, हवामानबदल, वातावरण यात भूमिका काय असते हे माहिती आहे का तुम्हाला?

अवाढव्य हिमखंड जागचा हलला आणि वाहू लागला. आता काय होणार?

आपल्या जागेवरुन तीस वर्ष न हललेल्या हिमखंडाने अचानक आपली जागा सोडली आणि वाहायला सुरुवात केली. ही केवळ एक घटना आहे की संकट?