‘मला टेन्शन आलं!’ असं जर लहान मुलं म्हणत असतील तर?
तुमच्या आयुष्यात नेमकं काय असतं ज्याचं तुम्हाला इतकं टेन्शन येतं? तर मुलांना टेन्शन येण्याच्या मुख्यतः तीन जागा असतात. त्या कोणत्या?
तुमच्या आयुष्यात नेमकं काय असतं ज्याचं तुम्हाला इतकं टेन्शन येतं? तर मुलांना टेन्शन येण्याच्या मुख्यतः तीन जागा असतात. त्या कोणत्या?
शिक्षकांनी सांगितलेला फुलझाडं लावण्याचा उपक्रम बेहराराम यांना इतका आवडला की त्यांनी वाळवंटात हिरवळ उगवण्याची चळवळच हाती घेतली.
शाळा सुरु होण्याचा आनंद असतोच. प्ण काही गोष्टींमुळे शाळेत जायलाच नको असं वाटतं. त्या गोष्टींची भीती सुरुवातीलाच काढून टाकली तर?