लिखाण की पाठांतर? कोणत्या पध्दतीने अभ्यास चांगला होईल?

फक्त लिखाण करुन कुठे अभ्यास होतो का? असं मोठ्यांना वाटतं. पण पाठांतरापेक्षा मला लिखाणच आवडत असेल तर मी काय करु?