परीक्षा असली तरी खा, प्या आणि हो, झोपायला विसरू नका!!

भ्यास तर तुम्ही करालच… पण तुम्ही काय खाता, काय पिता, कधी आणि किती वेळ झोपता यावरच तुम्हाला ‘पेपर कसे जाणार’ हे अवलंबून आहे!

फळं आणि ड्रायफ्रूट्स यातलं आरोग्यासाठी काय चांगलं ?

ठणठणीत राहायचं असेल तर रोजच्या जेवणात वरण-भात-भाजी-पोळी हे सर्व हवंच.सोबतच फळं आणि ड्रायफ्रूटसही. एकच एक पदार्थ खाणं ही चूकच.