रिकाम्यापोटी पेपर लिहिला तर.आहाराचा आणि परीक्षेचा काय संबंध?

पेपरला जाण्याआधी काहीबाही खावून किंवा काहीच न खावून कसं चालेल? चुकीच्या आहाराने मेंदूवर आणि पोटावर परिणाम होवू शकतो.