अभ्यासाला बसली रे बसली की मला झोप यायला लागते. हे असं का होत असेल?

टाइमपास करताना ती येत नाही. नेमकी अभ्यासाला बसल्यावरच येते. या झोपेमागे अनेक कारणं आहेत. तुम्हाला यातल्या कोणत्या कारणाने झोप येते ते शोधा