फळं आणि ड्रायफ्रूट्स यातलं आरोग्यासाठी काय चांगलं ?

ठणठणीत राहायचं असेल तर रोजच्या जेवणात वरण-भात-भाजी-पोळी हे सर्व हवंच.सोबतच फळं आणि ड्रायफ्रूटसही. एकच एक पदार्थ खाणं ही चूकच.