मुलांना निर्मितीचा आनंद देणारी सृजन आनंद शाळेतली झगमग दिवाळी!
दिवाळी अंक,भिंत रंगवणे,हाताने केलेल्या वस्तूंचा दिवाळी बाजार,वाद्य संगीत सभा अशा आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी झगमग दिवाळीत असतात.
दिवाळी अंक,भिंत रंगवणे,हाताने केलेल्या वस्तूंचा दिवाळी बाजार,वाद्य संगीत सभा अशा आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी झगमग दिवाळीत असतात.
दिवाळीसाठी केलेले फराळाचे पदार्थ खाल्लेच पाहिजे हा आग्रह कशासाठी? त्याऐवजी आमचे आवडीचे पदार्थ खाल्ले तर काय बिघडलं?
खास दिवाळीत घालण्यासाठी आई-बाबाच छान छान कपडे आणून देतात,पण संध्याकाळी मात्र साधे ड्रेस घालायला सांगतात.मूड जातो ना आमचा!
काहीच केलं नाही तर दिवाळी साजरी केल्याचा आनंद कसा मिळणार, दिवाळीची सुटी कशी लक्षात राहणार? तुमच्याकडे आहे का दिवाळीचं क्रिएटिव्ह प्लॅनिंग?
दिवाळीत मजा करण्यासारख्या भरपूर गोष्टी असताना आपण सगळ्यांनाच त्रास होणारे फटाके कशाला उडवतो कधी विचार केलाय?