सुट्टीच्या दिवशी आंघोळीलाही सुट्टी घेतली तर चालणार नाही का?

सुट्टीच्या दिवशीही रोजच्यासारखंच वेळापत्रक का पाळायचं. मनाप्रमाणे उठण्याची,आंघोळीला बुट्टी मारण्याची मुभा मोठी माणसं आम्हाला देतील की नाही?