हळूहळू पळण्यानेही उत्तम व्यायाम होतो. जाॅगिंग करुन पाहा!

अवघड व्यायम प्रकार केले तरच आपण फिट होतो असं नाही. सहज सोप्या व्यायामांमध्येही घाम फोडण्याची ताकद असते. जाॅगिंग हा त्यातलाच प्रकार आहे.