एका पायाचा व्यायाम पण तो दोन्ही पायांनी करायचा. तो कसा?

एका व्यायामाच्या मदतीने शोधता येते पायातली ताकद. लंजेस हा पायाचा व्यायाम स्नायूंची ताकद वाढवतो आणि शरीर लवचिकही करतो.