उठाबशा काढा पण शिक्षा म्हणून नाही तर व्यायाम म्हणून!

एका जागी बसून बसून ज्यांचा ज्यांचा गोल गरगरीत चेंडू झालाय त्यांच्यासाठी उठाबशा काढणं म्हणजे उत्तम व्यायम आहे. या व्यायामाला स्क्वॉट्स म्हणतात.