स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने खाजवायची हा काय व्यायाम असतो का?

पाठीला खाज आली की अस्वस्थ होतं , कारण तुमचा हातच पाठीपर्यंत पोहोचत नाही. पण व्यायाम करुन आपण हाताची लवचिकता वाढवू शकतो. ती कशी?