भुताशी दोस्ती करण्याची हिंमत करणाऱ्या चिखलूला भेटायचंय?

या ना त्या कारणावरुन सतत ओरडणाऱ्या मोठ्यांना अद्दल घडवावी म्हणून चिखलू भुताशी दोस्ती करण्याची रिस्क घेतो. हा चिखलू भेटेल पकपक पकाक नावाच्या सिनेमामध्ये.

भिडू नावाच्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाहा चिल्लर पार्टीचे धम्माल मिशन!

लहान मुलं दंगा मस्ती करण्यापलिकडे करतात काय? हा मोठ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी चिल्लर पार्टी सिनेमा पाहायलाच हवा.

मशीन आणि माणूस यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकेल?

फॅक्ट्रीचा मालक लोकांकडून मशीनसारखे काम करुन घेत असतो तर भटक्या झालेला चार्ली चॅप्लीन त्याच्या अचाट शारीरिक हालचालीतून पोट धरुन हसायला लावतो.

बुटाचा एक जोड आणि वापरणारे मात्र दोघे. बहीण भावांची एक अजब गोष्ट

बूट हरवल्यावर दुसरे बूट घेण्याइतके पैसे नसलेल्या कुटुंबातील बहिण -भावाने एक उपाय शोधला. पण त्यांच्यासमोर एक नवीनच संकट समोर उभं राहिलं