भुताशी दोस्ती करण्याची हिंमत करणाऱ्या चिखलूला भेटायचंय?

या ना त्या कारणावरुन सतत ओरडणाऱ्या मोठ्यांना अद्दल घडवावी म्हणून चिखलू भुताशी दोस्ती करण्याची रिस्क घेतो. हा चिखलू भेटेल पकपक पकाक नावाच्या सिनेमामध्ये.

द व्हाइट बलून: एका फुग्याच्या बदल्यात मासा मिळवण्याची धडपड!

नवीन वर्षाच्या सजावटीसाठी गोल्डफिशचा हट्ट धरुन बसलेल्या मुलीला तिचा भाऊ एका फुग्याच्या बदल्यात काय आणि कशी मदत करतो याची गोष्ट !