दूर बसलेल्या कुत्र्याला बिस्किटांचा डबा उघडल्याचं कसं कळतं?

घरातली माणसं घरी यायच्या आधीच घरातलं कुत्रं कान ताठ करून वाट बघत बसलेलं असतं. ते येणार हे त्यांना आधीच कसं समजतं?

भिडू नावाच्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाहा चिल्लर पार्टीचे धम्माल मिशन!

लहान मुलं दंगा मस्ती करण्यापलिकडे करतात काय? हा मोठ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी चिल्लर पार्टी सिनेमा पाहायलाच हवा.

स्कूटरने जिंकली ‘द वर्ल्डस अग्लीएस्ट डाॅग्ज काॅन्टेस्ट. ही कोणती स्पर्धा?

‘द वर्ल्डस अग्लीएस्ट डाॅग्ज काॅन्टेस्ट’ डाॅग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावणारा स्कूटर आता स्टार झाला आहे. पण स्कूटरच्या जगण्याची गोष्ट सोपी नव्हती.

पळणाऱ्यांना जोश अन लोकांना आनंद देणाऱ्या एका मॅरेथाॅन डाॅगची गोष्ट!

तो साधासुधा कुत्रा नव्हता. त्याच्यात वेगळीच चमक होती. बोस्टन मॅरेथाॅनमधील त्याच्या कामगिरीमुळे ‘मॅरेथाॅन डाॅग’ म्हणून लोक त्याला ओळखू लागले.