वसतिगृहाचे जेवण चांगले नसेल तर अशावेळी काय करायचे?

घरी केला जाणारा स्वयंपाक आणि वसतिगृहातला स्वयंपाक यात फरक असणारच. पण स्वयंपाक जर चांगला नसेल तर तक्रार करता यायलाच हवी!