माझ्यापेक्षा लहान भावाचेच लाड होतात..आईबाबा माझ्याशी असं का वागतात ?

आई बाबा आपल्यापेक्षा लहान भावाचं जास्त ऐकतात याचा अर्थ आई बाबांना आपण आवडत नसतो असं नाही. त्यांच्या वागण्यामागे एक विशिष्ट कारण आहे, ते काय?

मी मोठा झालोय की लहानच आहे? आई-बाबा एकदाचं ठरवत का नाही

कामं सांगतांना आई बाबा म्हणतात ‘तू आता मोठा झालाय’ पण स्वत:च्या मनानं काही करायचं ठरवलं की म्हणतात तू अजून लहानच आहेस! म्हणजे काय?