लिहून का वाचून? अभ्यास कसा केला तर चांगला होईल?

आता परीक्षा इतकी जवळ आली आहे की लिहून अभ्यास करायला वेळच नाहीये, पण तरी आईबाबा सारखे म्हणतात की लिहिलेलं चांगलं लक्षात राहतं. मग काय करायचं ?