व्हीलचेअरवरील मायकॅला गेली अवकाशात! अडचणीवर मात करणाऱ्या जिद्दी मुलीची गोष्ट
तरुण वयात एका अपघातामुळे चालण्याची क्षमता गमावलेली मायकॅला थेट अवकाशात जाऊन आली. न्यू शेपर्ड ३७ या मोहिमेत सहभागी झालेल्या मायकॅलाची गोष्ट
तरुण वयात एका अपघातामुळे चालण्याची क्षमता गमावलेली मायकॅला थेट अवकाशात जाऊन आली. न्यू शेपर्ड ३७ या मोहिमेत सहभागी झालेल्या मायकॅलाची गोष्ट
काम करताना हातातून एखादी गोष्ट निसटते. खाली पडते. पण अंतराळवीरांच्या हातातून निसटलेल्या टूल किटची इतकी चर्चा कशाला?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन २३ वर्षांपासून अवकाशात तरंगत आहे. लाखो किलो वजनाचं हे तरंगणारं स्पेस स्टेशन खाली पडत नाही यापाठीमागचं मॅजिक काय?
आईचा सतत एकच प्रश्न तासनतास बेडरुममध्ये एकटी बसून काय करते? मला माझ्या मनासारखं करायचं असतं, कसं सांगू तिला?
पृथ्वीवर माणूस एका दिवसात एकदाच सूर्य उगवताना आणि मावळताना पाहू शकतो. पण स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांनी एक वेगळाच अनुभव घेतला.
पर्यावरणाच्या जिवावर उठलेला मिथेन हा वायू.हवामान बदलावर उपाय शोधण्यासाठी मिथेन वायूवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं.ही अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य होईल?
डाॅ.रुबियो यांनी अवकाशात टमाटा उगवला.पण तो टमाटा ते इतरांना दाखवायला गेले तर तो गायब झाला.कुठे गेला असेल तो टमाटा?