तुला तुझी कामं करता यायलाच हवीत,असं आई सारखं का म्हणते?

मी तर अजून लहान आहे. माझी कामं करायला घरात इतर मोठी माणसं आहेत. मग मी काम का करायचं? आई का माझ्या मागे लागते?

मी लहान आहे म्हणून काय झालं? मला माझी स्पेस हवी! आई-बाबांना कसं सांगू?

आईचा सतत एकच प्रश्न तासनतास बेडरुममध्ये एकटी बसून काय करते? मला माझ्या मनासारखं करायचं असतं, कसं सांगू तिला?