दहा वर्षाची काएला थेट नासालाच प्रश्न विचारते तेव्हा…
आधी ग्रहाचा दर्जा असलेल्या प्लुटोला बटुग्रह म्हणणं काएलाला अजिबात पटलं नाही. या शाळकरी मुलीने थेट नासालाच पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं
आधी ग्रहाचा दर्जा असलेल्या प्लुटोला बटुग्रह म्हणणं काएलाला अजिबात पटलं नाही. या शाळकरी मुलीने थेट नासालाच पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं
अपोलो मोहिमेनंतर ५४ वर्षांनी आर्टेमिस २ ही चांद्रमोहीम पार पडली. गेल्या ११ दिवसात नेमकं काय काय झालं?
पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली, दररोज पायी चालत शाळेत जाणारी आदिती पारथे नुकतीच अमेरिकेतल्या ‘नासा’ ला जाऊन आली. तिच्या नासा सहलीची ही तिने सांगितलेली गोष्ट!
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन २३ वर्षांपासून अवकाशात तरंगत आहे. लाखो किलो वजनाचं हे तरंगणारं स्पेस स्टेशन खाली पडत नाही यापाठीमागचं मॅजिक काय?
डाॅ.रुबियो यांनी अवकाशात टमाटा उगवला.पण तो टमाटा ते इतरांना दाखवायला गेले तर तो गायब झाला.कुठे गेला असेल तो टमाटा?