फक्त नव्याचे नऊ दिवस टिकेल असा संकल्प नाही तर करा वर्षभर करता येतील अशा २६ गोष्टी!

नवीन वर्ष सुरु झालं की आपण काहीतरी नवा संकल्प करतो. दोन तीन दिवसांतच तो बारगळतो. मग ‘शी, आपल्याला काहीच जमत नाही’ म्हणून आपला मूड जातो. हो ना? यंदा थोडा विचार करुया आणि पूर्ण करता येतील असे संकल्प करुया?

अंतराळवीरांनी १६ वेळा केलं नवीन वर्षाचं स्वागत. हे कसं शक्य आहे?

पृथ्वीवर माणूस एका दिवसात एकदाच सूर्य उगवताना आणि मावळताना पाहू शकतो. पण स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांनी एक वेगळाच अनुभव घेतला.

जे पूर्णच करता येणार नाही असे अवघड संकल्प कशाला करायचे?

पहाटे लवकर उठायचं, जास्त वेळ अभ्यास करायचा, असा नियम करतो पण तो पूर्णच होत नाही. जे करणं शक्य होईल ते कसं ठरवायचं?