घरात तुम्ही एकटेच आहात आणि अचानक काही झालं तर?
इर्मजन्सी काही सांगून येते का? आपल्यात नुसतं डेअरिंग असून चालत नाही, संकट आलं तर डोकं चालवता आलं पाहिजे, ते कसं चालवाल..?
इर्मजन्सी काही सांगून येते का? आपल्यात नुसतं डेअरिंग असून चालत नाही, संकट आलं तर डोकं चालवता आलं पाहिजे, ते कसं चालवाल..?
लिटमस टेस्ट घेण्यासाठी प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही.घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून लिटमस पेपर तयार करता येतो. हा प्रयोग करुन पाहा!
आपल्या घरात आपल्याला न सांगता, न विचारता कोण कोण येतं, कधी येतं, किती दिवस मुक्काम करतं? एकदा निरखून पाहा तरी!
आईचा सतत एकच प्रश्न तासनतास बेडरुममध्ये एकटी बसून काय करते? मला माझ्या मनासारखं करायचं असतं, कसं सांगू तिला?
घरात एकटे असणं म्हणजे कसंही वागायला मुभा असं नव्हे. अशा प्रसंगी अनेक गोष्टींची जबाबदारी आपल्यावर असते. ती माहितीये का तुम्हाला?
अळीला वाचवल्यामुळे मंटूला फुलपाखरासारखा मित्र भेटतो. हे फुलपाखरु मंटूला कुठे अणि कसं भेटलं? मंटू आणि अळी भाग ५
मंटू अळीला थेट घरीच घेऊन येतो. अळी सुरक्षितही राहायला हवी यासाठी मंटू एक सेफ जागा शोधतो. ती कोणती? मंटू आणि अळी भाग ३
अभ्यास करताना थोडी तरी शांतता हवी. घरात बसून अभ्यास करताना तीच मिळत नाही. नुसते आवाज असतात. मी अभ्यास कसा आणि कुठे करु?