फुलपाखरांसाठी काम करणाऱ्या डंकनच्या बागेत आहेत ५००० फुलपाखरं!
फुलपाखरांची संख्या कमी होत राहिली तर हळूहळू सर्वच नष्ट व्हायला लागेल. हे कळल्यापासून डंकन जर्मन फुलपाखरांची बाग तयार करण्यात गुंतून गेलाय!
फुलपाखरांची संख्या कमी होत राहिली तर हळूहळू सर्वच नष्ट व्हायला लागेल. हे कळल्यापासून डंकन जर्मन फुलपाखरांची बाग तयार करण्यात गुंतून गेलाय!
शाळा नाही, अभ्यास नाही. दिवसभर फक्त मध खायचं किती भारी काम आहे ना हे? आरुषला तर गंमतच वाटली. षटकोनी घर आणि खतरनाक मालक ४
मधमाश्या फुलांवर बसून काय करतात हे आरुषने चोरुन पाहिलं. त्याला मधमाश्यांचं घर बघण्याची उत्सुकता होती. षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग ३
मधमाशी चावलेली असतानाही आरुषला आपल्या बागेत मधमाश्या यायला हव्याच होत्या. ते का? षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग २
मध खायचंच नाही असं ठरवलेल्या आरुषचं राणी माशी मन वळवते . राणी माशीचं म्हणणं आरुषला १०० टक्के पटतं. षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग ९
मधमाश्या किती काम करतात हे आरुषला राणीमाशीला भेटल्यावर समजतं. राणीमाशी असं त्याला काय सांगते? षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग ८
अळीला वाचवल्यामुळे मंटूला फुलपाखरासारखा मित्र भेटतो. हे फुलपाखरु मंटूला कुठे अणि कसं भेटलं? मंटू आणि अळी भाग ५
हरवलेल्या अळीने दु:खी झालेला मंटू फुलपाखरु पाहून आनंदतं. ते फुलपाखरु मंटूच्या हातावर बसतं. त्याच्याशी बोलू लागतं. मंटू आणि अळी भाग ४
मंटू अळीला थेट घरीच घेऊन येतो. अळी सुरक्षितही राहायला हवी यासाठी मंटू एक सेफ जागा शोधतो. ती कोणती? मंटू आणि अळी भाग ३
गवतात पडलेल्या अळीला कुठे जायचं तेच कळत नव्हतं. मंटू अळीची सुटका करतो. पण मंटूच्या हातातही अळीला सुरक्षित वाटत नाही. मंटू आणि अळी भाग २