घरात नुसता गोंधळ असतो. एवढ्या आवाजात अभ्यास कसा होईल?

अभ्यास करताना थोडी तरी शांतता हवी. घरात बसून अभ्यास करताना तीच मिळत नाही. नुसते आवाज असतात. मी अभ्यास कसा आणि कुठे करु?